इयत्ताः १०वी – उत्तमलक्षण : मराठी कविता गायन – निर्मिती : जयकर जाधव सर

  • Post comments:0 Commentsइयत्ता 10 वी, मराठी- कविता : उत्तम लक्षण…रचना: संत रामदास. माणसाने आयुष्यात जीवन जगत असताना काय करावे, काय करू नये, कसे वागावे, कसे वागू नये याबद्दल संत रामदासांनी अत्यंत मार्मिकपणे प्रबोधनात्मक विचार मांडलेले आहेत. सदर रचना पारंपारिक चालीवर संगीतबद्ध करण्याचा माझा प्रयत्न आपणास निश्चित आवडेल. कविता पाहून, ऐकून आपल्या प्रतिक्रिया /सूचना कमेंट बॉक्स मध्ये जरूर द्या.

ढोलकी – श्री विजय वाडेकर सर
गायन / कीबोर्ड – श्री जयकर जाधव सर
निर्मिती : आदर्श कलामंच, इस्लामपूर (सांगली )
जयमल्हार होम स्टुडिओ, कापूसखेड

#10thpoem #uttamlakshan #jayakarjadhav
इयत्ताः १०वी – उत्तमलक्षण : मराठी कविता गायन – निर्मिती : जयकर जाधव सर
#इयतत #१०व #उततमलकषण #मरठ #कवत #गयन #नरमत #जयकर #जधव #सर
इयत्ताः १०वी – उत्तमलक्षण : मराठी कविता गायन – निर्मिती : जयकर जाधव सर
#इयतत #१०व #उततमलकषण #मरठ #कवत #गयन #नरमत #जयकर #जधव #सर

visit youtube channel

Leave a Reply