Stand Up Shayari | Stand Up Poetry |
महाभारतात दानशूर असण्याचं प्रमाण म्हणजे दानवीर कर्ण…प्रशासनाचे प्रमाण म्हणजे अंगराज कर्ण… शौर्याचे प्रमाण म्हणजे मृत्युंजय कर्ण…दुर्दैवी असण्याचे प्रमाण म्हणजे सुर्यपुत्र कौंतेय कर्ण आणि जगातल्या उपेक्षितांचा प्रतिनिधी म्हणजे सुतपुत्र राधेय कर्ण! जेव्हा आपण ‘ कर्ण ‘ वाचतो ऐकतो तेव्हा आपण स्वतः मध्ये ‘ कर्ण ‘ शोधत असतो आणि बऱ्याचदा तो सापडतो देखील! तर आज ‘ कर्ण ‘ मांडतोय त्याची व्यथा आमच्या अभीच्या शब्दांमधून! Like , Share, subscribe!
Performance By: Abhi Munde
Instagram ID : https://instagram.com/abhi.munde___
नमस्कार! ‘अबक’ अर्थात ‘अजब बकबक कम्युनिटी’ वर आपले स्वागत! ‘अजब बकबक कम्युनिटी’ या मंचाचा उद्देश हा नवीन काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हा मंच ‘कलासक्त’ लोकांनी ‘कलासक्त’ लोकांसाठी निर्माण केला आहे. ज्यांच्याकडे कायम ‘बकबक’ करण्याची कला आहे त्यांच्यासाठी हा मंच कायम खुला आहे. यात आम्ही सुरुवात म्हणून ‘standup कॉमेडी’ आणि ‘poetry’ चे ओपन mics घेत आहोत. ज्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्यातून नवनवीन विनोदी व संवेदनशील ‘बकबकवीर’ आपल्या भेटीला येतील. पण, एवढ्यावरच न थांबता ‘अबक’ आपल्यासमोर अधिकाधिक व नवनवीन प्रयोग घेऊन येईल; ज्याच्यासाठी आपल्याला ‘अबक’ च्या पाठीशी उभे राहायचे आहे. तुम्ही कायम सोबत रहाल हीच अपेक्षा!
फेसबुक page लिंक:-
https://m.facebook.com/AjabBakbakCommunity
इन्स्टाग्राम लिंक : -https://www.instagram.com/ab_community/
Kahani Karn Ki | Stand Up Shayari | Abhi Munde(PYSCHO SHAYAR)| Ajab Bakbak Community #StandUpPoetry
#Kahani #Karn #Stand #Shayari #Abhi #MundePYSCHO #SHAYAR #Ajab #Bakbak #Community #StandUpPoetry
Kahani Karn Ki | Stand Up Shayari | Abhi Munde(PYSCHO SHAYAR)| Ajab Bakbak Community #StandUpPoetry
#Kahani #Karn #Stand #Shayari #Abhi #MundePYSCHO #SHAYAR #Ajab #Bakbak #Community #StandUpPoetry
visit youtube channel